श्रीमद् भागवत महापुराण्

भागवतकथा अर्थात्श्रीमद् भागवत महापुराण्ही भगवंतांची वाङ्‌मयी मूर्ति आहे. हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्‍या अमृताचे नाव आहे श्रीमद्‌भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही

 

Shrimad Bhagavad Maha Purana | Saurabh Shelar

 

श्रीशुकदेव भागवत कथा राजा परीक्षिताला सांगणार आहेत हे देवांना कळल्यावर ते लगेच अमृतकुंभ घेऊन आले आणि श्रीशुकदेवांना म्हणाले या अमृत परीक्षिताला द्या म्हणजे तूर्त त्याचा मृत्यू टळेल आणि त्या बद्दल्यात आम्हाला ही कथा द्या. शुकदेव म्हणालीकुठे काचेच्या तुकड्याची तुम्ही हिरेमाणिकांबरोबर करताय ? एवढे भागवताचे महत्त्व आहे. ज्याला समजले, उमजले तोच याचे प्राशन करणार. मन्दा सुमन्दमतयोः वा सांसारिक भोगांत सुख शोधणारे, त्यातच गुरफटलेले यांना कळेणे कठीण आहे. ज्याने प्रेयसाचे फोलपण आणि श्रेयसाचे महत्त्व जाणले आहे, जो विरक्त झाला आहे तोच भागवतामृताचा स्वाद घेण्यास वळणार.

दिवस पहिला 

दुसरा दिवस

तिसरा दिवस

 

चौथा दिवस

पाचवा दिवस

सहावा दिवस

सातवा दिवस


Post Your Thoughts